महाराष्ट्रातील कार्यकर्तृत्वान व्यक्तींचा ‘Success Password’ संदीप काळे यांच्यासोबत | Sarakarnama |

3 years ago
1

महाराष्ट्रातील(Maharashtra) अनेक सेवाभावी योद्ध्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. असे अनेक योद्धे पहिल्यांदा ‘सकाळ’ माध्यमसमूहाने (Sakal Media) प्रकाशझोतात आणून त्यांना आपला ‘सक्सेस पासवर्ड’ (Success Password) विचारला आहे. या योद्ध्यांनी केलेले काम न भुतो न भविष्यती असेच आहे. त्यांचा ‘सक्सेस पासवर्ड’ त्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, जे समाजासाठी सतत काही तरी करू पाहत आहेत. ‘सक्सेस पासवर्ड’ हा कार्यक्रम दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता ‘सकाळ’चे संपादक संदीप काळे यांच्यासोबत सकाळ, साम आणि सरकारनामाच्या सर्व सोशल साईटवर आपल्याला पाहायला मिळेल.
#Sakalmedia #SAAMTV #Sarkarnama #SuccessPassword #SandeepKale
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...