Success Password | चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार | Sarakarnama

3 years ago
1

जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन चित्रकाराचं संघटन उभं करणारा, कोरोनाच्या काळात आपले चित्रकार बांधव सुरक्षित राहावेत, त्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी भावनिक पाऊल उचलणारा चिंतनशील चित्रकार म्हणून डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांनी खूप मोठे काम उभे केले. देशातल्या टॉपच्या दहा चित्रकारांमध्ये असणारे डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांनी चित्रकलेला आणि चित्रकलेत काम करणाऱ्या ‘त्या’ प्रत्येकासाठी ‘द ग्लोबल आर्ट फाउंडेशन’ सुरू केले. या फाउंडेशनने महाराष्ट्रासह देशभरातल्या अनेक चित्रकारांच्या कलेला न्याय देण्याचे काम केले आहे. नरेंद्र यांनी मिळवलेले ‘सक्सेस’ हे काय एका दिवसाचे नाही, त्यासाठी खूप मोठी ‘तपस्या’ त्यांनी केली आहे. लोकांसाठी काहीतरी करायचं आणि ते चिरंतन टिकणारे करायचं ही भावना मनात ठेवून नरेंद्र यांच्या ‘सक्सेस’ चा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललाय. काय आहे? डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांचा ‘सक्सेस पासवर्ड’. एवढं मोठं ‘सक्सेस’ उभे करतांना कुठला ‘पासवर्ड’ त्यांनी वापरला, काय आहे नरेंद्र यांचा ‘सक्सेस पासवर्ड’, जाणून घेतले आहे सकाळचे संपादक संदीप काळे यांनी.
#sandipkale #successpassword #narendraborlepwar #saam #sakal #esakal #sarkarnama #SAAMTV
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...