Ajitdada inaugurated organic jaggery tea shop:अजितदादा जेव्हा सेंद्रीय गुळाच्या चहाचा अस्वाद घेतात..

3 years ago

बारामती Baramati: कार्यकर्त्याचा आग्रह होतो आणि त्या आग्रहाला नाही म्हणणे दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही शक्य होत नाही (Deputy Chief Minister ajit pawar inaugurated organic jaggery tea shop) त्याच्या फिरत्या सेंद्रीय गुळाच्या चहाच्या दुकानाचेही (organic jaggery tea)उदघाटन उपमुख्यमंत्री करतात आणि उभ्या-उभ्या त्याच्या गुळाच्या चहाचा आस्वादही ते घेतात.

#Baramati #Ajitpawar #OrganicJaggeryTea #Maharashtra #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...