Malik on Bawankule's Visit To Jharkhand : सरकार पाडण्यासाठी गेले होते | Nawab Malik | Sarkarnama

3 years ago
1

Malik on Bawankule's Visit To Jharkhand : सरकार पाडण्यासाठी गेले होते

झारखंडमधील सोरेन सरकार पाडण्यासाठी BJP चे नेते Chandrashekhar Bawankule आणि BJP चे नेते गेले होते, असा आरोप NCP चे प्रवक्ते Nawab Malik यांनी केला असून या घटनेच्या तपासासाठी Jharkhand पोलिस महाराष्ट्रात येणार असून महाराष्ट्र पोलिस त्यांना पूर्ण सहकार्य करतील, असे Malik यांनी स्पष्ट केले.

#NawabMalik #ChandrashekharBawankule #Jharkhand #BJP #NCP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...