Sunil Kedar On BJP Government : या तुटपुंज्यांना काय घाबरणार नाही, तर घरचा रस्ता दाखवू | Sarakarnama

3 years ago
1

Sunil Kedar On BJP Government : या तुटपुंज्यांना काय घाबरणार नाही, तर घरचा रस्ता दाखवू

Nagpur : देशात काही विशिष्ट लोकांची हेरगीरी केली जात आहे. केंद्र सरकार लबाडीची आणि चोरी चकारीची कामे करीत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना दहशतीखाली ठेवण्याचा उपक्रमच सरकारने सुरू केलेला आहे. पण सरकारने हे विसरू नये, की या मातीत जन्मलेली माणसं ब्रिटीशांना घाबरली नाहीत, तर या तुटपुंज्याना काय घाबरणार, असे म्हणत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री Sunil Kedar यांनी केंद्रातील BJP government हल्लाबोल केला.

#sunilkedar #nagpur #BJPGovernment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...