CM Thackeray Takes Decisions Keeping Balasaheb In Mind : Chandrakant Khaire | Sarakarnama

3 years ago
1

CM Thackeray Takes Decisions Keeping Balasaheb In Mind : Chandrakant Khaire

Aurangabad : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे CM Uddhav Thackeray यांच्यावर व त्यांच्या कामावर महाराष्ट्रातील जनता प्रचंड खुश आहे. विरोधक कितीही टीका करत असले तरी जनतेच्या मनावर मात्र Uddhav Thackeray यांनी अधिराज्य गाजवले आहे. मग ते कोरोना असेल की नैसर्गिक संकट, या प्रत्येक वेळी त्यांनी महाराष्ट्राची काळजी एखाद्या कुटुंबप्रमुख प्रमाणे घेतली. जनतेच्या हिताचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तर Shivsena प्रमुख Balasaheb Thackeray यांच्या मातोश्रीतील खोलीत त्यांच्या तसबीरीला स्मरून ते घेतात. आणि त्यामुळे ते योग्यही ठरतात, अशा शब्दात Shivsena नेते Chandrakant Khaire यांनी Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची कार्यपद्धती, स्वभाव, गुणधर्म याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

#chandrakantkhaire #UdhhavThackeray #BalasahebThackeray #Shivsena #aurangabad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...