BJP Politicians Missing From Pankaja Munde Birthday Flex : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... | Sarkarnama

4 years ago

BJP Politicians Missing From Pankaja Munde Birthday Flex : सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

Mumbai : Pankaja Munde यांचे ज्या कार्यकर्त्यांनी flex बोर्ड लावले, त्यांच्या मनात Pankaja यांच्याविषयी जे प्रेम आहे. ते प्रेम व्यक्त करत असताना इतर नेत्यांच्याबद्दल कुठे तरी कटुता असेल म्हणून त्यांनी बोर्ड,flex वर फोटो छापले नसतील. त्यामध्ये Pankaja Munde यांचा काय दोष आहे. केंद्रीय नेते गायब झाले, असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे, असे स्पष्टीकरण भाजप नेते, आमदार Sudhir Mungantiwar यांनी Pankaja यांच्या birthday flex वरून भाजप नेते गायब होण्याच्या प्रश्नावर दिले.

#sudhirmungantiwar #PankajaMunde #BJP #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...