Gulabrao Patil criticized Narayan Rane: 'नारायण राणे पांढऱ्या पायाचे मंत्री' | Politics |Sarkarnama

3 years ago

जळगाव (Jalgaon)- कोकणातील नारायण राणे Narayan Rane केंद्रात मंत्री झाले अन् कोकणावर संकट आले,अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांनी जळगाव येथे बोलताना केली . (Gulabrao Patil criticized Narayan Rane)मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून (MLA Fund) दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते,या वेळी बोलताना ते म्हणाले, नारायण राणे हे कोकणातील आहेत,ते नुकतेच की केंद्रात मंत्री झाले अन् कोकणावर संकट आले, खऱ्या अर्थाने तेच पांढऱ्या पायाचे मंत्री आहेत.
#GulabraoPatil #NarayanRane #BJP #Shivsena #Rain

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...