I Will Not Felicitate Rajesh Tope : Kailash Gorantyal | Jalna | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

I Will Not Felicitate Rajesh Tope : Kailash Gorantyal

Jalna : राज्याचे आरोग्य मंत्री Rajesh Tope हे उत्कृष्ट काम करत आहेत. त्याबद्दल त्यांचा ठीकठिकानी गौरव आणि सत्कारही केला जातोय. मात्र मी त्यांचा सत्कार करणार नाही, जोपर्यंत ते Jalns मध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणत नाही, तोपर्यंत आपण त्यांचा सत्कार करणार नाही. अशी मिश्किल टिप्पणी काँग्रेसचे आमदार Kailash Gorantyal यांनी एका कार्यक्रमात केली.

#RajeshTope #kailashgorantyal #jalna

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...