Dr. Anil Bonde's Protest: तहसीलदारांच्या कक्षाला ठोकले टाळे | Sarakarnama

3 years ago
1

मोर्शी तालुक्यात 2018-19 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपीट झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मोबदला देण्यात यावा. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पैशात घोळ झालेल्या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी त्यांचेवर योग्य कारवाई करण्यात यावी या र्मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही तहसीलदारांकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने आज माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी तहसीलदार यांच्या कक्षाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला.
#Morshi #AnilBonde #AnilBondesProtest #TahsildarOfficeLocked
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...