I Did Not Wish To Come To Delhi : Nitin Gadkari | Nitin Gadkari | Delhi | Sarkarnama

2 years ago
7

I Did Not Wish To Come To Delhi : Nitin Gadkari

Delhi मध्ये येण्याची माझी इच्छा नव्हती. अपघाताने आणि जबरदस्तीने दिल्लीत आलो असा खुलासा केंद्रीय मंत्री Nitin Gadkari नी केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात Maharashtra तून संधी मिळालेल्या Narayan Rane, Kapil Patil, Bhagwat Karad आणि Bharati Pawar यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. Delhi मध्ये आयोजित या कार्यक्रमात Nitin Gadkari आणि Raosaheb Danve उपस्थित होते. यावेळी Nitin Gadkari यांनी Delhi मध्ये येण्याचा किस्ला सांगितला.

#NitinGadkari #NarayanRane #KapilPatil #bhagwatkarad #bharatipawar #RaosahebDanve #delhi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...