Farmer electricity bill: 'वीज बिल वसुली करा पण इंग्रजांसारखे वागू नका'| Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

अमरावती (Amravati) : शेतकऱ्यांकडून (farmer) वीजबिल (Electric bill)वसुली करताना सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवा इंग्रजांसारखे वागू नका, असा सज्जड इशारा पालक मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur)यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. आज अमरावतीत वीज विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. पालकमंत्री ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देत प्रसंगी त्यांची कानउघाडणीही ठाकूर यांनी केली.
#YashomatiThakur #Amravati #Farmer #ElectricBill #Vidarbha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...