Ajit Pawar on Narayan Rane's Complaints: तक्रारींवर अजितदादांचे सडेतोड उत्तर | Ajit Pawar|Sarkarnama

3 years ago
1

Ajit Pawar on Narayan Rane's Complaints : तक्रारींवर अजितदादांचे सडेतोड उत्तर

केंद्रीय नेते किंवा VIP नेते पूरपाहणी करण्यासाठी आल्यानंतर त्यांना माहिती देण्यासाठी नोडल अधिकारी नेमले आहेत. या नेत्यांनी जिल्हाधिकारीच पाहिजेत किंवा प्रमुख अधिकारीच दौऱ्यावर पाहिजेत, असा आग्रह धरू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांनी दिला.

#AjitPawar #NarayanRane

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...