A. M. Singhavi press conference: ओबीसींच्या राज्यनिहाय आरक्षणावर गदा तरी मोदींचे गुणगाण |Sarakarnama

3 years ago
1

केंद्र सरकारने(Central Goverment) ओबीसी (OBC)आयोग निर्माण केला म्हणून पंतप्रधान मोदी(PM Modi) स्वतःची पाठ थोपवून घेत आहेत. प्रत्यक्षात या आयोगाच्या निर्मितीच्या वेळी चुका झाल्याने राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार रद्द झाल्याचा दावा काॅंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू संघवी(Abhishek manu Singhvi) यांनी केली. ओबीसींनी वैद्यकीय अभ्यासक्रमात आरक्षण देण्यासही मोदी सरकारने विलंब केल्याची टीका त्यांनी केली.
#AbhishekSinghvi #PressConference #OBCResevation #Congress #BJP #ModiGoverment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...