Success Password | संजीवकुमार राठोड | Sarkarnama |

3 years ago
1

दिल्लीत आपल्या राज्यातून अनेकांना घेवून जावून शेकडो जणांना रोजगार देणाऱ्या संजीवकुमार राठोड या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.संजीवकुमार राठोड बस्स नामही काफी है , असे म्हणत एमपीएससी, युपीएससीच्या शेकडो युवकांनी दिल्लीत यश संपादन केले आहे. समाजकारण आणि संजीवकुमार राठोड ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे सगळे करतांना संजीवकुमार राठोड यांनी कोणता ‘सक्सेस पासवर्ड’ वापरलाय, त्यांनी केलेले एकूण काम या विषयी सकाळचे संपादक संदीप काळे यांनी जाणून घेतला आहे, संजीवकुमार राठोड यांचा ‘सक्सेस पासवर्ड’.
#sandipkale #successpassword #SanjeevkumarRathod #saam #sakal #esakal #sarkarnama #SAAMTV

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...