BJP MLA Prasad Lad: वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप आमदार तोंडघशी | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

Mumbai : प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad)यांनी रात्री उशिरा आपल्या फेसबुकवरून (Facebook)याविषयीचे स्पष्टीकरण दिले. ''प्रसारमाध्यमांतून माझ्या भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. मात्र, मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी कोणतेही वक्तव्य केले जाणार नाही.
#BJP #MLA #PrasadLad #Shivsena #ShivsenaBhavan #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...