Prasad Lad : त्यांना असे वाटते की हे माहीममध्ये आले, म्हणजे | Mahim | Politics|Shivsena | Sarkarnama

3 years ago
2

त्यांना असे वाटते की हे माहीममध्ये आले, म्हणजे
भाजपची (BJP) ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिले. कारण, त्यावेळी जी भाजप होती, भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील आपल्या सोबत आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane )व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपमध्ये आला आहे. त्यामुळे भाजपची ताकद ही निश्चितच वाढली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच जास्त येतात. फक्त त्यांना सांगायचे की वर्दी घालून पाठवू नका, त्यामुळे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती आमची की त्यांना असे वाटते की हे माहीममध्ये (Mahim)आले, म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू'', असे लाड म्हणाले होते.
#PrasadLad #BJP #Shivsena #Mahim #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...