Nagpur : राजधानीत बुधवारपासून व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन |Movement of traders |Politics |Sarkarnama

3 years ago
2

नागपूर : नागपूर (Nagpur)शहरातील व्यापारी सरकारवर चांगलेच चिडले असून कोरोना प्रतिबंधाच्या नियमांमध्ये शिथिलता न दिल्याने व्यापाऱ्यांनी (Traders)आता बुधवारपासून असहकार आंदोलन करण्याची तयारी चालवली आहे, असे नागपूर व्यापारी संघटनेचे दीपेन अग्रवाल (Dipen Agarwal)यांनी सांगितले.
#Nagpur #DipenAgarwal #vidarbha #Traders #coronavirus #Lockdown

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...