Mumbai : संतप्त शिवसैनिकांनी airport ला लावलेले "Adani Airport" नाव तोडून टाकले | Mumbai |Sarkarnama

3 years ago
8

Mumbai : संतप्त शिवसैनिकांनी airport ला लावलेले "Adani Airport" नाव तोडून टाकले

Mumbai : काल रात्री Adani उद्योगाने मुंबई airport ला "Adani Airport" असं नाव लावलं होतं. आज सकाळपासूनच या संदर्भात अनेक तक्रारी शिवसैनिकांकडे आल्या त्या नंतर संतप्त शिवसैनिकांनी airport ला लावलेले "Adani Airport" नाव तोडून टाकले.

#adaniairport #Shivsena #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...