Satara : Video viral करून suicide चा प्रयत्न केला | Sarkarnama

2 years ago

Satara : Video viral करून Satara शहर वाहतूक शाखेतील चालक श्री. माळी यांनी suicide चा प्रयत्न केला

Satara : अन्यायकारक बदली केल्याचा video viral करून Satara शहर वाहतूक शाखेतील चालक श्री. माळी यांनी suicide चा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी बदली म्हसवड येथे झाली होती. ती रद्द करत Satara परिवहन विभाग, शाहूपरी, डॉग स्कॉड येथे त्यांनी transfer मागितली होती. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांनी त्यांना transfer च्या ठिकाणी रूजू व्हावे लागेल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आपली व्यथा व्हिडीओव्दारे social media वर viral करून suicide चा प्रयत्न केला.

#viralvideo #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...