Chiplun Flood : MLA भास्कर जाधवांनी काढले प्रशासनाचे वाभाडे | Politics | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
1

चिपळूण भागात पूर आल्यानंतर प्रशासन कसे बेपर्वा होते, याची माहिती आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav )यांनी एका बैठकीत दिली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आक्रमकपणे जाधव यांनी मुद्दे मांडले. प्रशासनातील अधिकारी गाफील राहिल्यामुळेच नागरिकांना त्रास सोसावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. पूर आल्यानंतरच्या काही दिवसांनंतरचा हा व्हिडीओ आहे.
#BhaskarJadhav #chiplunflood #MLA #Flood

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...