Prithviraj Chavan Interview: फडणवीस यांच्या मनातील करेक्ट कार्यक्रम होणार नाही | Sarakarnama |

3 years ago

महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aaghadi Goverement) हे पाच वर्षे चालेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केला. भाजपच मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तीनही पक्षांतील नेत्यांना फडणवीस हे पुन्हा सत्तेवर येऊ नयेत, असे वाटते. त्यामुळे त्यांच्या मनातील करेक्ट कार्यक्रम होणार नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
#PrithvirajChavan #PrithvirajChavanInterview #FormerCM #SakalMedia #Sarkarnama #SAAMTV #EXClusiveInterview

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...