Prithviraj Chavan Interview: नारायण राणे यांचा त्रागा योग्य नाही | Sarakarnama |

3 years ago
1

नारायण राणे(Narayan Rane) यांना केंद्रात मंत्री करताना नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्याकडील खाते देण्यात आले आहे. शिवसेनेशी(Shivsena) तडजोड होत नसल्यानेच राणे यांना मंत्री केले गेले असावे, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी केला. प्रोटोकाॅल मिळत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांने त्रागा करणेही योग्य नसल्याचे मत त्यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केले.
#PrithvirajChavan #PrithvirajChavanInterview #FormerCM #SakalMedia #Sarkarnama #SAAMTV #EXClusiveInterview

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...