Jalgaon : युवा सेनेच्या नेतृत्वात बदल नाही, Aditya Thackeray च युवा सेना प्रमुख | Sarkarnama

3 years ago
1

Jalgaon : युवा सेनेच्या नेतृत्वात बदल नाही, Aditya Thackeray च युवा सेना प्रमुख ; Varun Sardesai

Jalgaon : युवा सेना प्रमुख पदाच्या नेतृत्वात बदल होण्याच्या चर्चा निरर्थक आहेत, Aditya Thackeray हेच युवा सेना प्रमुख असतील अशी माहिती युवा सेनेचे सचिव Varun Sardesai यांनी Jalgaon येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
उत्तर महाराष्ट्र दौरा आज पासून Jalgaon येथून सुरू झाला.या वेळी जिल्हा संपर्क प्रमुख Sanjay Sawant उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना Sardesai म्हणाले,राज्यात युवा सेनेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे, ग्रामीण भागातही घरघरा पर्यंत युवा सेना पोहोचली आहे.युवा सेना प्रमुख Aditya Thackeray यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना वाढते आहे.त्यामुळे आगामी काळातही त्यांचाच नेतृत्वाखाली काम सुरू राहणार आहे.

#VarunSardesai #adityathackeray #jalgaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...