Nagpur : पुरुष हॉकी संघाच्या विजयाचा जल्लोष ! | Nagpur | Bronze Medal | Sarkarnama

3 years ago
3

Nagpur : पुरुष हॉकी संघाच्या विजयाचा जल्लोष !

Nagpur : 41 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने Tokyo Olympic स्पर्धेत कास्य पदक (bronze medal) जिंकून देशाची शान वाढविली आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष देशभर सुरू आहे. नागपुरातही हॉकी प्रेमी आणि सर्वच क्रीडाप्रेमींनी शहरातील रेशीमबाग परिसरात केशव द्वारच्या समोर एकत्र येत विजयाचा जल्लोष केला. क्रीडाप्रेमींनी विविध घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.

#MensHockeyTeam #bronzemedal #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...