State Government Should Give 435 Crores : आता राज्य सरकारने 435 कोटी द्यावे | Nagpur | Sarkarnama

3 years ago
7

State Government Should Give 435 Crores : आता राज्य सरकारने 435 कोटी द्यावे

Nagpur : राज्य मागासवर्ग आयोग तात्काळ imperical data तयार करण्याच्या कामाला लागू शकते. तसे पत्र आयोगाने राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता येत्या cabinet मध्ये आयोगाला 435 कोटी आणि मनुष्यबळ द्यावे, असे BJP चे प्रदेश सरचिटणीस आणि OBC नेते Chandrashekhar Bawankule आज म्हणाले.

#ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...