हा पोलिसांच्या नीचपणाचा कळस... | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

नागपूर (Nagpur) - महेश राऊत (Mahesh Raut) लेखापाल म्हणून काम करीत होते. राऊत कुटुंब हे अतिशय सामान्य आहे. बीट मार्शलनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्या लोकांसमोर, शेजाऱ्यापाजाऱ्यांसमोर मारहाण केली. हे शल्य महेशला सहन झाले नाही आणि त्यांनी मृत्यूला कवटाळले. आता पोलिस (police) म्हणत आहेत की, महेशचा त्यांच्या बायकोशी वाद झाला आणि त्या वादात त्यांना आत्महत्या केली. स्वतःचे पाप लपवण्यासाठी पोलीस खोट्यानाट्या गोष्टी पसरवत आहेत. हा पोलिसांच्या नीचपणाचा कळस आहे, असे भाजपच्या (bjp) प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) म्हणाल्या.
#Nagpur #Chitrawagh #BJP #Police #Suicide

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...