Premium Only Content

Sadabhau Khot On Maha Vikas Aghadi : जाऊ तिथं खाऊ असं काम काम सुरू आहे | Sadabhau Khot | Sarkarnama
Sadabhau Khot On Maha Vikas Aghadi : जाऊ तिथं खाऊ असं काम काम सुरू आहे
राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी शेतजमिनीच्या तुकडा विक्रीवर निर्बंध आणले आहेत. खर बघितले तर शेतजमिनीचे विखंडन होऊन इतके तुकडे झाले आहेत की आता त्यावर रोख लावणे अशक्य आहे. जमिनीच्या छोट्या तुकड्याची विक्री ही फायदेशीर असते. तो फायदा या निर्णयाने शेतकऱ्यांना मिळणार नाही. जमीन खरेदी - विक्री हा विषय घेणाऱ्या व देणाऱ्याचा विषय आहे. यावर सरकारने अशी बंधने घालणे म्हणजे हफ्ता वसुलीसाठी केलेला खटाटोप आहे. सरकारी मोजणीची जर अडचण असेल तर ती सरकारनं सोडवावी. आणि लोकांच्या व्यवहारातील अडचण दूर करण्याचे काम सरकारनं करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु हे न करता जिरायत जमीन २ एकरापेक्षा कमी असेल व बागायत शेती २० गुंठ्यापेक्षा कमी असेल तर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. जाऊ तिथं खाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारच काम सुरू आहे.
#sadabhaukhot
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
-
LIVE
Dr Disrespect
7 hours ago🔴LIVE - DR DISRESPECT vs TARKOV - NEW HARDCORE WIPE (DAY 1)
1,980 watching -
1:44:05
The Quartering
3 hours agoCEO Of X QUITS, Biden's Doctor Off The Hook, Texas Flood Update, Kamala Harris Humiliated
98.2K23 -
49:01
The Finance Hub
4 hours agoI CAN'T BELIEVE WHAT JUST HAPPENED TO KASH PATEL!
88 -
24:05
Preston Stewart
9 hours ago30,000 Russians A Month
2.96K5 -
LIVE
LFA TV
19 hours agoLFA TV ALL DAY STREAM - WEDNESDAY 7/9/25
1,696 watching -
1:40:48
vivafrei
7 hours agoRusia-Gate Resurfaces! Epstein Debacled Continues! Live with Rev. Rim Christopher & Benny Johnson
139K43 -
LIVE
Pop Culture Crisis
2 hours ago'SUPERMAN' Box Office TROUBLE? 'Harry Potter' Actor Calls You Racist, Sydney Sweeney MID? | Ep. 873
503 watching -
LIVE
LadyDesireeMusic
1 hour ago $0.01 earnedMake Ladies Great Again | Piano Music
173 watching -
LIVE
The Rabble Wrangler
1 hour agoThe Rabble Wrangler Returns! Call of Duty Warzone with The Best in the West
54 watching -
LIVE
sophiesnazz
1 hour agoPLAYING RANKED l TOP 25000 !socials
51 watching