Rajesh tope on delta; राज्यांतील डेल्टा प्लस रुग्णसंख्येत वाढ:टोपे यांची कबूली| |Sarakarnama|

2 years ago
1

राज्यातील डेल्टा प्लस(Delta Plus) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 21 वरून ही रुग्णसंख्या 45 वर गेली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिलीय. मात्र या रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे आदेश देण्यात आले असून घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं. मुंबई, रत्नागिरी, ठाणे, जलगाव,पुणे येथे रूग्णसंख्या जास्त असल्याचं देखील टोपे यांनी म्हटलंय.सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर असून दररोज साडेपाच हजारांपासून ८ हजारापर्यंत रुग्ण पोझिटीव्ह येतायत.ज्या जिल्ह्यात निर्बंध अजूनही कायम आहे तेथील नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन टोपे यांनी केलंय.
बाईट:१:राजेश टोपे, आरोग्यमंत्री
#deltaplus #deltavariant #rajeshtope #healthminister #rajeshtopeondeltaplus

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...