भेट का झाली नाही, चंद्रकांतदादांनी दिले स्पष्टीकरण | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

गृहमंत्री अमित शहांसोबत (Amit Shah )भेट का झाली नाही, चंद्रकांतदादांनी दिले स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांचा दिल्ली दौरा (Delhi Tour)विविध कारणांनी गाजला. त्यात गृहमंत्री अमित शहा आणि त्यांची भेट झाली नसल्याचा मुद्दा पुढे आला. शहा हे चंद्रकांतदादावर नाराज झाले की काय, अशी शंका माध्यमांत व्यक्त झाली. त्यावर चंद्रकांतदादांनी हे स्पष्टीकरण दिले.
#ChandrakantPatil #AmitShah #BJP #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...