Sanjay Raut On OBC Reservation : या घटनादुरूस्तीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेल? | Sarakarnama

3 years ago
1

Sanjay Raut On OBC Reservation : या घटनादुरूस्तीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेल?

OBC Reservation घटनादुरूस्ती विधेयकावर बोलताना Shivsena चे खासदार Sanjay Raut यांनी सकल मराठा मोर्चंचे कौतुक केले. मात्र केंद्र सरकारने आणलेले या कायद्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का, याविषयी शंका व्यक्त केली. केंद्र सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे विधेयक का आणले नाही, असा सवाल त्यांनी केला.

#SanjayRaut

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...