Bullock-Cart Owners Agitated : बैलगाडामालक आक्रमक | Bullock-Cart Race | Sarakarnama

3 years ago
9

Bullock-Cart Owners Agitated : बैलगाडामालक आक्रमक

Bullock-Cart Race बंद झाल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला असून ही शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी बैलगाडामालक (Bullock-Cart Owners) आता आक्रमक झाले आहेत. त्यासाठी अखिल भारतीय बैलगाडामालक संघटनेच्या वतीने आमदार, खासदारांना निवेदने देणे सुरु झाले आहे. तसे निवेदन मावळचे तहसीलदार मधूसुदन बर्गे यांनाही भव्य मोर्चा काढून मावळ,मुळशी तालुक्यातील Bullock-Cart Owners नी बुधवारी दिले.

#BullockCartRace #bullockcartowners #agitated #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...