OBC Reservation : संभाजीराजे यांनी आरक्षण घटनादुरूस्तीचे केले स्वागत | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation)राज्यसभेत (RajyaSabha)मांडण्यात आलेल्या विधेयकाचे (Bill)स्वागत खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje)यांनी केले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी या दुरुस्तीचा उपयोग होण्याची गरज व्यक्त केली. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा असाधारण परिस्थितीत वाढविण्याची मुभा असली पाहिजे, अशी मागणी केली.
#ObcReservation #SambhajiRaje #Reservation #RajyaSabha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...