Gopichand Padalkar Calls Vijay Wadettiwar Fake: एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल | Sarkarnama

3 years ago
1

Gopichand Padalkar Calls Vijay Wadettiwar Fake : एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल..

Sangli : ''OBC बांधवावर फक्त घोषणांचा पाऊस पाडायचा अन् प्रत्यक्षात मात्र OBC भटक्या विमुक्तांच्या तोंडाला फक्त पान पुसायची, एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,''अशी टीका BJP आमदार Gopichand Padalkar यांनी मंत्री Vijay Wadettiwar यांच्यावर केली आहे. Padalkar Sangli च्या झरे (Zare) येथे बोलत होते.

#GopichandPadalkar #VijayWadettiwar #OBCReservation #zare #sangli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...