अनकट मुलाखत: आयपीएस कृष्ण प्रकाश | IPS Krishna Prakash | Sarakarnama

3 years ago
3

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश(IPS Krishna Prakash) यांनी सकाळ माध्यम समूहाला(Sakal Media Group) नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत(Interview) त्यांनी दिलखुलासपणे सर्व प्रश्नांना उत्तरे देत त्यात त्यांचा शायराना अंदाज सुद्धा दाखवला. आयपीएस कृष्ण प्रकाश हे एक बेधडक पोलीस अधिकारी, प्रेरणादायी वक्ते, आणि न्यायप्रिय अधिकारी असल्याचं या मुलाखतीत आपल्याला कळेल.
#IPS #KrishnaPrakash #KrishnaPrakashInterview #PimpriChinchwad #Police #Interview #Sarkarnama #SAAMTV #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...