Chitra Wagh On Sanjay Rathod's Arrest : कुणाच्या सांगण्यावरुन बेड्या ठोकल्या नाहीत | Sarkarnama

2 years ago
6

Chitra Wagh On Sanjay Rathod's Arrest : कुणाच्या सांगण्यावरुन बेड्या ठोकल्या नाहीत

Mumbai : Shivsena चे माजी मंत्री Sanjay Rathod यांच्यावर आणखी एका महिलेने गंभीर आरोप केला आहे. यावरुन BJP च्या प्रदेश उपाध्यक्षा Chitra Wagh यांनी ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. ''Sanjay Rathod यांच्या विरोधात पुरावे असताना कुणाच्या सांगण्यावरुन त्यांना बेड्या ठोकल्या नाहीत,'' असा प्रश्न चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपस्थित केला आहे.

#Chitrawagh #SanjayRathod #BJP #Shivsena #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...