Nawab Malik Answers Raj Thackeray's Allegations:राज ठाकरे यांच्या आरोपांना NCP कडून उत्तर|Sarkarnama

3 years ago
1

Nawab Malik Answers Raj Thackeray's Allegations : राज ठाकरे यांच्या आरोपांना NCP कडून उत्तर..

Mumbai : ''राज्यात NCP पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला'', असा आरोप MNS चे प्रमुख Raj Thackeray यांनी केला आहे. त्याच्या या विधानाला NCP ने प्रत्युत्तर दिलं आहे. Raj Thackeray यांनी काल एका मुलाखतीत NCP वर हल्लाबोल केला आहे. त्याला राष्ट्रवादीचे नेते Nawab Malik यांनी उत्तर दिलं आहे.

#NawabMalik #RajThackeray #NCP #MNS #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...