Maratha Reservation: ठाकरे सरकार जबाबदारी ढकलतेय | Ranajagjitsinha patil | Maharashtra| Sarkarnama

3 years ago

मुंबई (Mumbai): मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation देण्याचा अधिकार केंद्र सरकारने राज्यांना दिल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचा मुद्दा विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने लावून धरला आहे. "आरक्षणावरून केंद्रासरकडे बोट दाखविणाऱ्यांना आता अधिकार मिळाले आहेत ; उगाच नको ते आढे-वेढे घेण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, " याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या लक्ष वेधत, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील Ranajagjitsinha patil यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation)आक्रमक पवित्रा घेतला आहे.
#MarathaReservation #RanaJagjitSinghPatil #UddhavThackeray #BJP #Politics #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...