Nawab Malik On Appointment Of 12 MLAs : आता तरी राज्यपाल १२ आमदार नियुक्त करतील | Sarkarnama

2 years ago
1

Nawab Malik On Appointment Of 12 MLAs : आता तरी राज्यपाल १२ आमदार नियुक्त करतील

मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देताना राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय राज्यपालांनी घेतला पाहिजे असे सूचित केले आहे त्यामुळे आता राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील व १२ आमदार नियुक्त करतील अशी अपेक्षा NCP चे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री Nawab Malik यांनी व्यक्त केली आहे.

#MLA #NawabMalik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...