Nitin Gadkari यांची भेट घेऊन सगळे विषय सांगणार : Bhavana Gawali | Sarakarnama

2 years ago
1

वाशिम(Washim) : जिल्ह्यातील 90 टक्के नॅशनल हायवे चे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, काही लोक चुकीच्या पद्धतीने केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin gadkari) यांची भेट घेणार असल्याचे गवळी (Bhavana Gawali)यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात मला कुठलाही विचारणा झाली नाही. नॅशनल हायवेचा विषय असल्यामुळे मी गडकरी यांना भेटून सगळ्या गोष्टी सांगणार, असल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले.
#BhavanaGawali #Washim #NationalHighway #NitinGadkari #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...