Sharmila Thackeray On Maha Vikas Aghadi : लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारची | Sarkarnama

3 years ago
4

Sharmila Thackeray On Maha Vikas Aghadi : लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सरकारची

Dombivli : डोंबिवलीत (Dombivli) MNS च्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन MNS अध्यक्ष Raj Thackeray यांच्या पत्नी Sharmila Thackeray यांच्या हस्ते झाले. यावेळी Sharmila Thackeray यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी BJP आमदार Ravindra Chavan आणि BJP चे माजी नगरसेवक Rahul Damle उपस्थित होते.

#SharmilaThackeray #RajThackeray #MahaVikasAghadi #MNS #Dombivli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...