नागरिकनामा भाग-३: आपल्या संविधानाची उद्देशिका | Constitution | Preamble | Sarakarnama |

3 years ago

सहज सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्या संविधानाची उद्देशिका. आपले संविधान जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते. हे संविधान समजून घेण्यासाठी संविधानाचे पहिले पान म्हणजेच संविधान ची उद्देशीका आपण समजून घेतली पाहिजे. आपले संविधान कुठल्या तत्वांवर आधारित आहे, आपल्या देशाचा विकास कुठल्या मार्गाने झाला पाहिजे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उद्देशिका समजून घेतल्यावर मिळतात. थोडक्यात आपल्या संविधानाचा आरसा म्हणजेच ही उद्देशिका.
#Constitution #Preamble #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...