Padalkar Criticizes NCP : बैलगाडा शर्यतीला शेतकरी येणार, तालिबानी नव्हे | Sangli | Sarkarnama

3 years ago

Padalkar Criticizes NCP : बैलगाडा शर्यतीला शेतकरी येणार, तालिबानी नव्हे

Sangli : बैलगाडी शर्यतीवर (bullock cart race) ची बंदी हटवावी या मागणीसाठी BJP चे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी 20 ऑगस्ट रोजी Sangli जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील Zare येथे भव्य बैलगाडी छकडा (bullock cart race) शर्यतीचे आयोजन केले आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, आजपासून पोलिस या ठिकाणी नाकाबंदी लावणार आहेत.

#bullockcartrace #GopichandPadalkar #NCP #sangli

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...