Vinayak Raut On Narayan Rane : राणेंनी शिवसेनेला डिवचण्याआधीच राऊतांची उत्तराची तयारी | Sarkarnama

3 years ago
2

Vinayak Raut On Narayan Rane : नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचण्याआधीच विनायक राऊतांची उत्तराची तयारी

Sindhudurg: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जन आशीर्वाद यात्रा 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी राणे शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणे यांच्यावर टीका केली. नारायण राणे यांच्या सारख्या विश्वास घातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही, असे राऊत म्हणले.

#VinayakRaut #NarayanRane #balasahebthackeray #Shivsena #sindhudurg

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...