Anil Deshmukh : आम्हाला वारंवार का समन्स दिले जातात? | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

नागपूर (Nagpur)- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh)यांची जी प्रकरण आहेत, त्यावर सुनावणी (Hearing)होणार आहे. ईडीला (ED) वारंवार सांगितले आहे की, आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही ईडीला सहकार्य करीत आहोत. अनिल देशमुख आणि ऋषीकेष अनिल देशमुख यांचे उत्तर दाखल केले आहे. आम्ही सातत्याने सांगतोय की आमची याचिका पेंडिंग आहे आणि आता याचिका (Petition)दाखल झाली आहे. ती याचिका बोर्डवर येऊ द्या, त्यानंतर न्यायालयाचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे, असे अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग (Indrapal singh)यांनी आज सांगितले. सध्याच अटकपूर्व जामिनासाठी कुठलीही कार्यवाही करणार नसल्याचेही ते म्हणाले.
#AnilDeshmukh #FormerHomeMinister #Hearing #Petition #Nagpur #Indrapalsingh

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...