Kishori Pednekar On Rane's Jan Ashirwad Yatra : जन आशीर्वाद यात्रा नसून जनतेचा छळ | Sarkarnama

3 years ago
1

Kishori Pednekar On Rane's Jan Ashirwad Yatra : जन आशीर्वाद यात्रा नसून जनतेचा छळ

Mumbai : BJP चे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जन आशीर्वाद यात्रेस (Jan Ashirwad Yatra) प्रारंभ झाला आहे. शिवसेनेचे (Shivsena) प्राबल्य असणाऱ्या ठिकाणी आज रात्री आठ वाजेपर्यंत राणे यांचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यांनी शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शनही घेतलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर दर्शन घेण्याचा नारायण राणे (Narayan Rane) यांना कोणताही अधिकार नाही असं म्हणत शिवसैनिकांनी आक्षेप घेतला होता. मुंबई महापालिकेच्या महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राणेंच्या या यात्रेवर टीका केली आहे.

#JanAshirwadYatra #KishoriPednekar #NarayanRane #mumbai #bjp #Shivsena

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...