Vasant More Interview: पुण्याचा महापौर मनसेच ठरवणार | Sarakarnama |

4 years ago

पुण्यात(Pune) पुढच्या वर्षी होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत(Municipal Corp Election) मनसे किंगमेकर असेल आणि महापौर ही आम्हीच ठरवू, असा विश्वास मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे(Vasant More) यांनी व्यक्त केला.
#Interview #VasantMore #PMCElection #SakalMedia

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...