महिलेने खंडणीसाठी धमकावल्याने पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या...| Nagpur | Yavatmal | Sarkarnama

3 years ago
3

नागपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस नगर परिषदेचे कर्मचारी अनिल अशोक उबाळे यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून आत्महत्या केली. आत्महत्येसाठी त्यांनी एका महिलेला जबाबदार धरले आहे. ती महिला सध्या एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे. गेल्या सात वर्षांपासून ती महिला ब्लॅकमेल करून पैसे मागत होती. पाच लाख रुपयांची तिची मागणी होती. संजय राठोड साहेब यांचे नाव घेऊन ती मला धमक्या द्यायची, असे उबाळे यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.
#SanjayRathod #Yavatmal #Digras #MunicipalCouncilstaff

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...