मानवता धर्म प्रस्तावना - मानवता धर्म - Humanism

11 days ago
12

मानवता धर्म या चॅनलची स्थापना मानवतावादी विचारांच्या प्रसारासाठी करण्यात येत आहे. या चॅनलचा उद्देश समाजाला एक सकारात्मक संदेश देणे, लोकांमध्ये माणुसकी जागवणे आणि एकत्रितपणे एका अधिक चांगल्या जगाची निर्मिती करणे आहे.

Loading 1 comment...