जीवनाचा भरवसा नाही.

9 months ago
59

जीवनाचा भरवसा नाही,मृत्यु हा बिनभरोश्याचा आहे.आयुष्याची दोर कधी तुटेल याचा नेम नाही.ऑर्डर केलेले जेवण हॉटेलच्या टेबलावर आले पण मृत्यूने एक घास खायला वेळ दिला नाही,आपला पाश आवळून घास घेतला जीवनाच्या पुढील क्षणाचा भरवसा नाही,म्हणून आयुष्य जगत असताना सत्ता,संपत्ती, पद,ताकद,गटबाजी चा माज न करता माणसाने माणसा सोबत माणसासारखे वागवे ,सर्वांशी प्रेमाने वागा...

Loading comments...